top of page
Search

किरण पवार - रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सत्कार सोहळा २०१६-२०१७ चा उत्कृष्ट फलंदाज

  • Tennis Cricket Celebs
  • Nov 22, 2017
  • 1 min read

२०१६-२०१७ या वर्षात, आपल्या दमदार खेळीने सर्वाना मंत्रमुग्ध करणाऱ्या किरण पवारला नुकत्याच झालेल्या रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सत्कार सोहळ्या मध्ये उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार मिळाला, त्या बद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन. किरण हा रायगड मधील सावले संघातून खेळतो. तसेच तो Yash Bisiya Lions, Oman आणि SKC Goa मधून ही खेळतो. टेनिस क्रिकेट मधल्या प्रसिद्ध स्पर्धांमध्ये किरण ने आपला चांगला खेळ दाखवला आहे, त्यामध्ये UK Tiger Mumbai , Arab Premier League Dubai, 10pl Dubai, Ratan Bus Patil Chashak सारख्या स्पर्धांचा समावेश होतो. किरण च्या नावे टेनिस क्रिकेट मध्ये ६ चेंडूत ६ षटकार, १४ चेंडूत ५० धावा आणि १७ चेंडूत ७५ धावा असे वैयत्तिक रेकॉर्ड आहेत. मालिकावीर म्हणून किरणला आता पर्यंत ४ Bikes आणि २ LCD TV मिळाले आहेत. किरणचे paddle sweep आणि helicopter हे आवडते शॉटस असून तो एका हाताने सिक्स मारण्यात ही तज्ञ आहे.

क्रिकेट मधील पुढच्या प्रवासासाठी "टेनिस क्रिकेट सेलेब्स" तर्फे खूप खूप शुभेच्छा!!

 
 
 

Comments


Featured Posts
Check back soon
Once posts are published, you’ll see them here.
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • Google+ Basic Square

© 2017 Tennis Cricket Celebs. All Rights Reserved

bottom of page