top of page

स्वराज्य प्रतिष्ठान S P चषक २०१८

  • Tejas Borgaonkar
  • Jan 13, 2018
  • 1 min read

SP चषक ही स्पर्धा ६ & ७ जानेवारी २०१८ रोजी कांजूरमार्ग मधील महापौर मैदानावर पार पडली. यावर्षीसुद्धा टेनिस क्रिकेट मधील दिग्गज क्रिकटरांनी स्पर्धेला हजेरी लावली. त्यामध्ये उमेश मांजरेकर, अमोल म्हात्रे, भरत लोहार, बंटी कांबळी, संदेश गायकर, किसन पाटील, अजय कदम, राम पोळ, प्रवीण तांबे, ह्रिषीकेश वैद्य, कृष्णकुमार नायर, निरव शाह आणि हनीफ पटेल सारख्या Legends चा समावेश होता.

या स्पर्ध्येमध्ये रॉयल चेंबूर या संघाने बाजी मारली, आणि याच सोबत १,००,००० रोख रुपये व ६ फूट उंच चषक स्वतःच्या नावी केला, तर घाटकोपरचा असल्फा संघ उपविजयी ठरला. त्यांनासुद्धा ५०,००० रोख रक्कम आणि ५ फूट उंच चषक मिळाला. SP चषकमध्ये पहिला आणि दुसरा क्रमांकाची बक्षीस सोडून अजून दुसरी आकर्षक बक्षिसं दिली जातात, त्यांचे विजेते पुढीलप्रमाणे,

१. विजयी संघ: रॉयल चेंबूर २. उपविजयी संघ: असल्फा ३. मालिकावीर: हिनोय कुमार ४. सर्वोत्तम फलंदाज: वैभव कदम ५. सर्वोत्तम गोलंदाज: रणजित वैती ६. सर्वोत्तम शिस्तबद्ध संघ: पिरासाई स्पोर्ट्स जुन्नर ७. सर्वोत्तम कर्णधार: रवींद्र पवार

(विजयी संघ: रॉयल चेंबूर)

(उपविजयी संघ: असल्फा)

(मालिकावीर: हिनोय कुमार)

(सर्वोत्तम फलंदाज: वैभव कदम)

(सर्वोत्तम गोलंदाज: रणजित वैती)

प्रत्येक आयोजकला आपली स्पर्धा हि यशस्वीरित्या संपन्न करायची असते, SP चषक स्पर्धा यशस्वी करण्यात स्वराज्य प्रतिष्ठानच्या शिलेदारानीं खूप मेहनत घेतली, त्यांची नावे पुढीलप्रमाणे: संदेश पाटील, अमित ताम्हणेकर, संदीप घाग, लोकेश माधव, सुरेश गावडे, सनी सावला, संजय महाडिक, सुधीर भोसले, हुसेन शेख, प्रयाग सावंत, अजिंक्य ताम्हणेकर, महेंद्र लाड, अजित निकम, सुनील कदम, दीपक घाग, नितीन राणे आणि मंदार अरदेकर

(स्वराज्य प्रतिष्ठानची पूर्ण टीम)

SP चषक २०१८ स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या बद्दल Tennis Cricket Celebs तर्फे संपूर्ण स्वराज्य प्रतिष्ठान टीमचे हार्दिक अभिनंदन!


15 views
0 comments

Comments


Featured Posts
Check back soon
Once posts are published, you’ll see them here.
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • Google+ Basic Square

© 2017 Tennis Cricket Celebs. All Rights Reserved

bottom of page